New update

6/recent/ticker-posts

पोलीस भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न

पोलीस भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न

महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सामान्यज्ञानावर आधारित नेहमी विचारले जाणारे प्रश्न आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत. 

पोलीस भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न




1) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी ?
⇨ लॉर्ड मेकॉले

2) भारतातील सर्वात प्रथम रंगीन चित्रपट कोणता ?
⇨ झाशीची राणी

3) भारताची प्रथम महिला शासक कोण होती ?
⇨ रजिया सुलतान

4) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?
⇨ राजा हरिश्चंद्र

5) राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो ?
⇨ उपराष्ट्रपती

6) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते ?
⇨ गुरुगोविंद सिंग

7) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण ?
⇨ सिकंदर

8) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते ?
⇨ पंडित जवाहरलाल नेहरू

9) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता ?
⇨ चीन

10) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती ?
⇨ ग्रेट वॉल ऑफ चीन


पोलीस भरती प्रश्न


11) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते ?
⇨ महाभारत

12) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण ?
⇨ एस. भंडारनायके

13) जगात सर्वात आधी परमाणू हल्ला झालेले शहर कोणते ?
⇨ हिरोशिमा 

14) विमानाचा शोध कोणी लावला ?
⇨ राईट बंधू

15) सर्वात लहान दिवस कोणता ?
⇨ 22 डिसेंबर

16) चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण ?
⇨ नील आर्मस्ट्रॉंग 

17) संसदेमध्ये धनविधेयक प्रथम कोणत्या सभागृहात सादर केले जाते ?
⇨ लोकसभा

18) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता ?
⇨ हमिंग बर्ड

19) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता ?
 ⇨पॅसिफिक

20) संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ?
⇨ राज्यसभा


21) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता ?
⇨ 21 जून

22) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
⇨ बुध

23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
⇨ गुरु

24) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता ?
⇨ चीन

25) जगातील सर्वात लांब नदी कोणती ?
⇨ नाईल

26) राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो ?
⇨ उपराष्ट्रपती

27) जगातील सर्वात मोठा खंड कोणता ?
⇨ आशिया

28) जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?
⇨ ग्रीनलँड

29) जगात सर्वात उंच पर्वत कोणता ?
⇨ माउंट एवरेस्ट

30) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत ?
⇨ 5 


31) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता ?
⇨ एंजल फॉल्स


32) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?
⇨ 1 मे 1960


33) महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह कोणते ?
⇨ विधानसभा


34) बुलंद दरवाजा कोठे आहे ?
⇨ फत्तेपूर शिक्री

35) गुगामल राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
⇨ अमरावती

पोलीस भरती महत्वाचे प्रश्न


36) बिहारची राजधानी कोणती ?
⇨ पटना


37) गोल घुमट कुठे आहे ?
⇨ विजापूर


38) शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
⇨ शिवनेरी


39) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?
⇨ कळसुबाई


40) ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती सदस्य असतात ?
⇨ 7


41) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम केव्हा निर्माण करण्यात आला ?
⇨ 1958


42) पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे ?
⇨ 9 वे



खालील टेस्ट सोडवा
सामान्य ज्ञान टेस्ट -1

Post a Comment

0 Comments