NMMS परीक्षा माहिती - NMMS exam information in marathi
NMMS- National Means cum Merit Scholarship Scheme Exam
२. परीक्षेचे स्वरुप :-
केंद्रशासनामार्फत राष्ट्रीय शैक्षिणक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एन.सी.इ.आर.टी.) यांनी २००७-०८ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इ. ८ वी साठी सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जिल्हयातील विविध केंद्रावर घेण्यात घेण्यात येत. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दर महा रु.१०००/- (वार्षिक रु. १२०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा
१. योजनेचे उद्दिष्ट :-
इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन
बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार
विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान
विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
२. परीक्षेचे स्वरुप :-
केंद्रशासनामार्फत राष्ट्रीय शैक्षिणक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एन.सी.इ.आर.टी.) यांनी २००७-०८ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इ. ८ वी साठी सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जिल्हयातील विविध केंद्रावर घेण्यात घेण्यात येत. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दर महा रु.१०००/- (वार्षिक रु. १२०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते.
NMMS Exam Syllabus In Marathi
NMMS सराव प्रश्नपत्रिका pdf
NMMS Question Paper In Marathi
वर्ष | माध्यम | MAT | SAT |
---|---|---|---|
प्रश्नपत्रिका 2020-21 | मराठी | Download | Download |
प्रश्नपत्रिका 2019-20 | मराठी | Download | Download |
प्रश्नपत्रिका 2018-19 | मराठी | Download | Download |
प्रश्नपत्रिका 2017-18 | मराठी | Download | Download |
प्रश्नपत्रिका 2016-17 | मराठी | Download | Download |
प्रश्नपत्रिका 2015-16 | मराठी | Download | Download |
1 Comments
उत्तर सुची मिळत नाही सन . 2015/16
ReplyDelete2016/17 ची