mpsc rajyaseva preliminary exam syllabus in marathi
राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी महत्वपूर्ण परीक्षा म्हणजे राज्यसेवा परीक्षा. या परीक्षेचे दोन टप्पे आहे पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा. या ठिकाणी पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत pdf स्वरुपात उपलब्ध करून दिला आहे.
अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी खालील डाऊनलोड बटणावर क्लिक करा .
0 Comments