New update

6/recent/ticker-posts

Mpsc book list in Marathi by toppers

Mpsc book list in marathi by toppers

Mpsc book list in Marathi by toppers

विद्यार्थीमित्रांनो  राज्यसेवा परीक्षा ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (Maharashtra Public Service Commission) मार्फत घेतली जाते. पूर्व परीक्षा , मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे या  परीक्षेचे तीन टप्पे आहेत . तुम्हाला अभ्यासासाठी खाली पुस्तकांची यादी दिली आहेत. मित्रांनो ही पुस्तके केवळ मार्गदर्शनपर दिली आहेत याशिवाय इतरही पुस्तके तुम्ही अभ्यासासाठी  वापरू शकता. 



राज्यसेवा पूर्वपरीक्षा

सामान्य अध्ययन पेपर - 1 (पूर्वपरीक्षा)

विषय लेखक
इतिहास आधुनिक भारत- ग्रोवर आणि बेल्हेकर व जयसिंगराव पवार, प्राचीन भारत व मध्ययुगीन भारत - के'सागर / युनिक अकॅडमी, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे, शालेय पुस्तके - 5वी ते 12 वी , समाजसुधारक- भिडे-पाटील
भूगोल मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी, भारताचा भूगोल - ए .बी .सवदी, नकाशे - निराली / ऑक्सफर्ड, शालेय पुस्तके 4थी ते 12वी
राज्यशास्त्र भारताची राज्यघटना - तुकाराम जाधव / रंजन कोळंबे, पंचायतराज- के'सागर / खंदारे , YCMOU ची ठराविक पुस्तके, शालेय पुस्तके - 11वी व 12वी.
अर्थशास्त्र भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे / देसले , आर्थिक पाहणी ( महाराष्ट्र / भारत ) ठराविक मुद्दे , शालेय पुस्तके - 11वी व 12 वी.
सामान्य विज्ञान सामान्य विज्ञान- लुसेन्ट पब्लिकेशन ( हिंदी / इंग्लिश ) ५वी ते १० वी ( NCERT पुस्तके ५वी ते १० वी )
पर्यावरण शालेय पुस्तके - 11वी 12वी पर्यावरण पर्यावरण परिस्थितीकी : युनिक अकॅडमी
चालू घडामोडी वर्तमानपत्रे- लोकसत्ता,सकाळ, मटा चालू घडामोडी मासिक- युनिक बुलेटीन / स्टडी सर्कल / चाणक्य मंडल मासिक / पृथ्वी मासिक ( पैकी कोणतेही 2)शासकीय- योजना, लोकराज्य, कुरुक्षेत्र.हिंदी मासिके- प्रतियोगीता दर्पण / डेक्कन क्रोनिकल

CSAT Paper- II (पूर्वपरीक्षा)

विषय लेखक
CSAT राज्यसेवा C-SAT गाईड- चाणक्य मंडलC-SAT गाईड- लुसेन्ट , CSAT गाईड - अरिहंत प्रकाशन / टाटा मॅक ग्रो हिल ( मराठी मध्ये दर्जेदार पुस्तके उपलब्ध नाहीत ) व्हर्बल नॉन व्हर्बल - R S Agrawal ( S चांद प्रकाशन )/लुसेन्ट CSAT आकलन - ज्ञानदीप प्रकाशन / पृथ्वी प्रकाशन

राज्यसेवा मुख्यपरीक्षा

विषय लेखक
Paper- I : मराठी मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे , मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे , अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन , य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.
Paper- II : इंग्रजी इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी , English Grammar : बाळासाहेब शिंदे , Wren and Martin English Grammar , अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन.
Paper- III : सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर , आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार , भूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे(Study Circle Prakashan) , मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी , कृषी व भूगोल- ए. बी. सवदी , महाराष्ट्राचा एट्लास , भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे , कोणत्याही विद्यापीठाची कृषी डायरी / कृषिदर्शनी
Paper-IV : सामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत / भारतीय राज्यघटना आणि शासन - डी . डी . बसू , भारताची राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया - तुकाराम जाधव ( युनिक अकॅडमी )/ रंजन कोळंबे , पंचायतराज- ज्ञानदीप प्रकाशन / के' सागर प्रकाशन , भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण : भाग 1 व भाग 2 - युनिक अकॅडमी ,
Paper-V : सामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क मानवाधिकार- NBT प्रकाशन , मानव संसाधन विकास : युनिक अकॅडमी मानवी हक्क - युनिक अकॅडमी , मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे , मानवी हक्क- प्रशांत दीक्षित , मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन , भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा , मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे , शासनाच्या विविध विभागाचे अहवाल , भारताची आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी , Wizard-Social Issue
Paper-VI : सामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल , भारत आर्थिक पाहणी अहवाल , Indian Economy- Datt Sundaram , आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर , अर्थशास्त्र- कोळंबे / देसले , विज्ञान घटक- स्पेक्ट्रम , विज्ञान तंत्रज्ञान- प्रमोद जोगळेकर (के'सागर) , विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन , स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन) IMP Book , चालू घडामोडी : India Year Book , Manorama year book , महाराष्ट्र वार्षिकी - युनिक अकॅडमी


Must solve (नक्की सोडवा )
सामान्य ज्ञान टेस्ट - 22

Post a Comment

0 Comments