New update

6/recent/ticker-posts

List of books written by Dr Babasaheb Ambedkar in Marathi

 List of books written by Dr Babasaheb Ambedkar in Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा

 संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा ज्ञानाचा अथांग सागर बनविणारी आहे. त्यांनी  अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राजकारण या विषयावर अनेक ग्रंथ लिहिले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे. 

List of books written by Dr Babasaheb Ambedkar in Marathi


 books written by  Dr. Babasaheb Ambedkar 

  • बुद्ध व त्यांचा धम्म    (बुद्ध अँड हिज धम्म 1957)
  • शूद्र पूर्वी कोण होते   (हू वेयर द शुद्राज 1946)
  • थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्तेट्स (1955)
  • पाकिस्तानविषयी विचार (थॉट्स ऑन पाकिस्तान 1940 )
  • प्राचीन भारतातील व्यापार (1915 )
  • भारतातील जाती (कास्टस् इन इंडिया 1924 )
  • द अनटचेबल्स (1948 )
  • रीडल्स इन हिंदूइझम (1957 )
  • रानडे, गांधी अँड जिना (1943)
  • अॅनिहेलेशन ऑफ कास्ट (1937 )
  • गांधी व अस्पृश्यजणांचे बंधविमोचन 
  • कॉंग्रेस व गांधी यांनी अस्पृश्य वर्गास कसे वागविले ? (1945 )
  • ब्रिटिश भारतातील प्रांतिक व अर्थशास्त्रीय उत्क्रांती ( 1924)
  • भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा- एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक परिशीलन (1916)
  • भारतीय जातिसंस्था, तिची यंत्रणा उत्पत्ति व विकास (1916)



Must solve (नक्की सोडवा )
सामान्य ज्ञान टेस्ट - 22

Post a Comment

0 Comments