New update

6/recent/ticker-posts

गणित सराव टेस्ट / Math practice test- 9

गणित सराव टेस्ट (Math practice test ) मध्ये संख्याज्ञान, काळ-काम-वेग, सरासरी, गुणोत्तर, शेकडेवारी, इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे.

Math practice test in marathi

विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.

Q.1 1 ते 100 पर्यन्त संख्यामधील जोड मूळ संख्यांच्या जोड्या .......... आहेत.




Q.2 0.015/0.3 = ?




Q.3 एका संख्येला 32 ने गुणण्याऐवजी चुकून 23 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 135 ने कमी आला, तर ती संख्या कोणती ?




Q.4 19 सुतार 19 दिवसात 19 खिडक्या तयार करतात ; तर एक सुतार 19 खिडक्या किती दिवसात तयार करील ?




Q.5 एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच बदके आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास, त्यापैकी ससे किती ?




Q.6 चार क्रमवार सम संख्याची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ?




Q.7 तासी 72 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती ?




Q.8 'अ' एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास 'ब' ला 24 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?




Q.9 36 सेकंदाचे 3 तासांशी गुणोत्तर किती ?




Q.10 M चे 18% = 450 ; तर M = ?









खालील नवीन टेस्ट सोडवा
गणित टेस्ट -10

Post a Comment

0 Comments