गणित सराव टेस्ट (Math practice test ) संख्याज्ञान, समीकरण, काळ-काम-वेग, सरासरी, शेकडेवारी, दशांश अपूर्णांक इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.
Q.1 55 नंतर येणारी 8 वी त्रिकोणी संख्या कोणती ?
Q.2 रोमन अंकात 50 कसे लिहितात ?
Q.3 दोन संख्याचा गुणाकार 42 आहे, त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल ?
Q.4 चार क्रमवार सम संख्याची सरासरी 23 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
Q.5 A + 25 = 37 तर A = ?
Q.6 तासी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेंकदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती ?
Q.7 'अ' एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, 'ब' तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो, तर ते दोघे मिळून काम किती दिवसात पूर्ण करतील ?
Q.8 सुमनचे वय स्वातीच्या वयाच्या निमपट आहे, दोघांच्या वयातील फरक 15 वर्षे असल्यास, त्यांच्या वयांची बेरीज किती ?
Q.9 A चा पगार B पेक्षा 25% ने जास्त आहे, तर B चा पगार A च्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे ?
Q.10 2.5% हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल ?
0 Comments