मराठी व्याकरण टेस्ट (Marathi grammar test ) वर्णमाला, संधी, म्हणी, नाम, वाक्यप्रकार, काळ इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.
Q.1 'गणेश' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
Q.2 'पूल' या शब्दाचे लिंग कोणते ?
Q.3 मराठीत स्वरादी किती आहेत ?
Q.4 समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय कोणते ?
Q.5 'दृष्टीआड सृष्टि' या म्हणीचा अर्थ कोणता ?
Q.6 खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा ?
Q.7 मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही. (वाक्य प्रकार ओळखा ?)
Q.8 तो नेहमीच उशिरा उठतो. (काळ ओळखा ?)
Q.9 'गोडवा' या शब्दाचा प्रकार ओळखा ?
Q.10 नाचता येईना ......वाकडे (म्हण पूर्ण करा)
0 Comments