महाराष्ट्राचा भूगोल टेस्ट (Maharashtra Geography Test) मध्ये, अभयारण्ये, नद्यांचे संगम, नद्याकाठची शहरे, शिखरे, विविध जिल्हे इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.
Q.1 'आदिवासींचा जिल्हा' म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?
Q.2 'टिपेश्वर अभयारण्य' कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q.3 'कृष्णा - पंचगंगा' नद्यांचा संगम कोठे आहे ?
Q.4 ' देहु,आळंदी ' ही शहरे कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
Q.5 'कलिंगडासाठी' महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ?
Q.6 'भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर' कोठे आहे ?
Q.7 'साल्हेर' हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q.8 महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?
Q.9 'ऊसतोड कामगारांचा जिल्हा' कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ?
Q.10 'हिंगोली जिल्हा' कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून निर्माण करण्यात आला ?
0 Comments