महाराष्ट्र भूगोल टेस्ट (Maharashtra Geography Test) मध्ये नदीप्रणाली, धरणे, विविध प्रकल्प, उद्याने, धार्मिक ठिकाणे, इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.
Q.1 गोदावरी नदीचा उगम कोठे झाला ?
Q.2 'राधानगरी' धरण कोणत्या नदीवर आहे ?
Q.3 पुढीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र नागपुर जिल्ह्यात आहे ?
Q.4 'गुगामल' राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q.5 पुढीलपैकी कोणते जोतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यात आहे ?
Q.6 अष्टविनायकापैकी किती ठिकाणे रायगड जिल्ह्यात आहे ?
Q.7 'आंबा घाट' कोणत्या शहरा दरम्यान आहे ?
Q.8 महाराष्ट्रात ............ येथे हिवाळी अधिवेशन भरते.
Q.9 महाराष्ट्रात पोलिस खात्यातील सर्वोच्च पद कोणते ?
Q.10 महाराष्ट्रातील शक्तीपीठापैकी 'रेणुकादेवी' चे ठिकाण कोठे आहे ?
0 Comments