महाराष्ट्राचा भूगोल टेस्ट (maharashtra geography test ) मध्ये नदीप्रणाली, पठार, मृदा, राज्याच्या सीमा, इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.
Q.1 महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ ...... नदीने व्यापले आहे.
Q.2 नागपुर व अमरावती विभाग ........... या नावाने ओळखला जातो.
Q.3 महाराष्ट्राच्या पूर्वेस ......... राज्य आहे
Q.4 महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापला आहे ?
Q.5 भामरागढ टेकड्या कोठे स्थित आहे ?
Q.6 मुंबई- नाशिक रेल्वेमार्ग ....... घाटातून जातो.
Q.7 महाराष्ट्राच्या पठारावर ........... मृदा आढळते.
Q.8 सह्याद्री पर्वत क्षेत्रात ......... ही आदिवासी जमात आढळत नाही.
Q.9 ............. ला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात.
Q.10 पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपुरातून ...... नदी वाहते ?
0 Comments