बुद्धिमत्ता टेस्ट (Intelligence test ) मध्ये अक्षरमाला, सहसंबंध, सांकेतिक भाषा, दिनदर्शिका, वय,कूटप्रश्न इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.
Q.1 एका सांकेतिक भाषेत FLAG हा शब्द UOZT असा लिहिला तर HOME हा शब्द कसा लिहाल ?
Q.2 सतीश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किमी सायकलवर गेला. तेथून उजवीकडे वळून 3 किमी व पुन्हा उजवीकडे वळून त्याने 6 किमी अंतर कापले. शेवटी डावीकडे वळून त्याने 6 किमी अंतर कापले तर तो मुळस्थानापासून (घरापासून ) किती अंतरावर आहे ?
Q.3 मालिका पूर्ण करा. A7,ZY8,BCD9,.....
Q.4 जर 2.1 = 4.41 तर 3.1 = ?
Q.5 1 जानेवारी 2010 ला शुक्रवार दिवस होता, तर 31 जानेवारी 2012 ला कोणता दिवस येईल ?
Q.6 जर MILK म्हणजे 4231, GLAD म्हणजे 5367 तर MASK = ?
Q.7 अमित,मिलिंद,महेश व रवी हे चौघेजण कॅरम खेळत बसले आहेत. महेश व मिलिंद पार्टनर (सहकारी) आहेत. महेशचे तोंड उत्तरेस आहे व रवी हा महेशच्या उजव्या बाजूस बसला नाही तर अमित चे तोंड कोणत्या दिशेस आहे.
Q.8 आई व मुलगी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे, 6 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल तर त्यांचे आजचे वय किती ?
Q.9 एका नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी 5 गुण मिळतात व नेम चुकल्यास मिळालेल्या गुणापैकी एक गुण कमी होतो. एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आले ?
Q.10 J, L , N, P, ?
0 Comments