बुद्धिमत्ता टेस्ट (Intelligence test ) मध्ये अक्षरमाला, सहसंबंध, सांकेतिक भाषा, दिनदर्शिका, नातेसंबंध, इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.
Q.1 2, 5, 13, 36, ?
Q.2 जर MILK म्हणजे 4231, GLAD म्हणजे 5367 तर MASK= काय ?
Q.3 पुस्तकाला वही म्हटले, वहिला पेन म्हटले, पेनाला कागद म्हटले, कागदाला पेन्सिल म्हटले, पेन्सिलला रबर म्हटले, रबरला संगणक म्हटले तर खोडण्यासाठी काय वापरतात ?
Q.4 विमल एका बिंदुपासून उत्तरेकडे 4 किमी चालत गेली. तेथून उजवीकडे वळून ती आणखी 6 किमी चालली. त्यानंतर वळून ती आणखी 4 किमी चालली. तर मुळ जागेपासून ती किती अंतरावर पोहचली ?
Q.5 मुग्धा माधुरीपेक्षा लहान परंतु मेघनापेक्षा मोठी आहे. मानसी माधुरीपेक्षा मोठी आहे. तर सर्वात लहान कोण ?
Q.6 शरदच्या वडिलांना भाऊ-बहीण नाही पण शरद हा रविंद्रचा भाचा आहे. तर रविंद्र शरदच्या वडिलांचा कोण ?
Q.7 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी असेल तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल ?
Q.8 एका सांकेतिक भाषेत 569 म्हणजे small is bad, 857 म्हणजे bad and ugly, 918 म्हणजे Boy is ugly. तर small साठी कोणता अंक वापरला आहे ?
Q.9 CAMEL : 5315714, MAN : ?
Q.10 pq - qp -pq - qpq - ...
0 Comments