बुद्धिमत्ता टेस्ट (Intelligence test ) सहसंबंध, दिनदर्शिका, घड्याळावरील प्रश्न, सांकेतिक भाषा, इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.
Q.1 ACE : 135 :: LOQ: ?
Q.2 3, 10, 29, 66, .....?
Q.3 1 जानेवारी 1976 वार सोमवार या दिवशी राजुचा जन्म झाला. त्याचा 9 वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल ?
Q.4 'अ ' चे आजचे वय 'ब ' च्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 48 वर्षे असल्यास 'अ ' चे 5 वर्षानंतरचे वय किती ?
Q.5 एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते तर 51 प्रश्नापैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?
Q.6 1 : 30 वाजता घड्याळाचा तासकाटा व मिनिटकाटा यात किती अंशाचा कोन असेल ?
Q.7 एका सांकेतिक भाषेत जर NATIONAL हा शब्द 53421536 असा लिहिला व SINGER हा शब्द 725890 असा लिहिला तर RATE हा शब्द कसा लिहाल ?
Q.8 विसंगत घटक ओळखा ?
Q.9 90 : 520 :: 110 : ?
Q.10 6, 30, 150, 750, ?
0 Comments