सामान्य ज्ञान टेस्ट (General Knowledge Test ) मध्ये नद्याकाठाची शहरे, प्रसिद्ध ठिकाणे, विधिमंडळ, लोकनृत्यप्रकार, संघटना, देशाची टोपण नावे इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे
विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.
Q.1 महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार किती कि.मी. आहे ?
Q.2 'कोल्हापूर' हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
Q.3 हिमरू शालीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते ?
Q.4 महाराष्ट्रात ......... विधिमंडळ अस्तित्वात आहे.
Q.5 'बिहू' लोकनृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे ?
Q.6 'मध्यरात्रीच्या सूर्याचा देश' कोणत्या देशाला म्हणतात ?
Q.7 आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
Q.8 'इंटरपोल (INTERPOL)' ही संघटना कशाशी संबधित आहे ?
Q.9 'ब्राम्हो समाजाची' स्थापना कोणी केली ?
Q.10 हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात ?
0 Comments