सामान्य ज्ञान टेस्ट (General Knowledge Test ) मध्ये राष्ट्रीय उद्याने, धार्मिक ठिकाणे, मासिके, चित्रपट, जनगणना, लेखक व त्यांची पुस्तके, राज्यशास्त्र, विज्ञान, आकाशगंगा इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे
विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.
Q.1 महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील सदस्य संख्या किती ?
Q.2 'पेंच राष्ट्रीय उद्यान' कोठे आहे ?
Q.3 अष्टविनायकापैकी अहमदनगर जिल्ह्यात किती ठिकाणे आहेत ?
Q.4 मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते ?
Q.5 ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता ?
Q.6 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते ?
Q.7 पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
Q.8 तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात ?
Q.9 पुढीलपैकी कवकापासून होणारा रोग कोणता ?
Q.10 'उपरा' या कादंबरीचे लेखक कोण ?
0 Comments