सामान्य ज्ञान टेस्ट (General Knowledge Test ) नदीप्रणाली, अभयारण्ये, लेण्या, कृषिविद्यापीठे, नृत्यप्रकार, इतिहास इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे
विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.
Q.1 चंद्रपुर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
Q.2 पुढीलपैकी कोणते अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे ?
Q.3 'कार्ले व भाजे' लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q.4 'पारस' औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q.5 महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषिविद्यापीठ कोणते ?
Q.6 भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान कोणता ?
Q.7 'भरतनाट्यम' कोणत्या राज्याचा प्रमुख नृत्यप्रकार आहे ?
Q.8 'हिराकूड प्रकल्प' कोणत्या राज्यात आहे ?
Q.9 भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात ?
Q.10 'रौलक्ट अॅक्ट' चे दुसरे नाव काय
0 Comments