सामान्य ज्ञान टेस्ट (General knowledge test ) मध्ये विविध विद्यापीठे, विविध प्रकल्प, अभयारण्ये, नदीप्रणाली, दिनविशेष इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे
विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.
Q.1 'कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ' कोठे आहे ?
Q.2 'भिरा अवजल प्रवाह' जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q.3 'अनेर' अभयारण्य कोठे आहे ?
Q.4 सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा ?
Q.5 'महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी' कोणत्या नदीला म्हणतात ?
Q.6 राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ?
Q.7 ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते ?
Q.8 'जागतिक ग्राहक दिन' केव्हा असतो ?
Q.9 'डायनामाइट' चा शोध कोणी लावला ?
Q.10 दक्षिण गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता ?
0 Comments