सामान्य ज्ञान टेस्ट (General knowledge test) मध्ये अभयारण्य, आकाशगंगा, विविध विद्यापीठे, ग्रामप्रशासन, महाराष्ट्रातील घाट, वृत्तपत्रे, संसद इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.
Q.1 'सागरेश्वर' अभयारण्य कोठे आहे ?
Q.2 'उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ' कोठे आहे ?
Q.3 'दिवा घाट' कोणत्या शहरादरम्यान आहे ?
Q.4 मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते ?
Q.5 'कामागोटामारू' हे कशाचे नाव आहे ?
Q.6 पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी कोण ?
Q.7 भारताने ...... शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे.
Q.8 चंद्राचा ....... पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसतो.
Q.9 भारताची भुसीमा ........ किमी आहे.
Q.10 'बलुतं' या कादंबरीचे लेखक कोण ?
0 Comments