New update

6/recent/ticker-posts

मराठी व्याकरण टेस्ट / Marathi grammar test - 12

Marathi grammar test

      मराठी व्याकरण सराव चाचणी(marathi grammar practice test) मध्ये, वर्णमाला, वचन, शब्दांच्या जाती, अव्यये,प्रयोग इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत.आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.

टेस्ट सोडविण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा .

Q.1 'लक्ष्मीनारायण' या शब्दात किती व्यंजने आहेत ?





Q.2 खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा ?





Q.3 खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे ?





Q.4 'समोर' हे अव्यय कोणत्या प्रकारचे आहे ?





Q.5 विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असलेला शब्द ओळखा ?





Q.6 'पुरणपोळी' या शब्दातील समास ओळखा ?





Q.7 'घर' हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे ?





Q.8 त्याला भूतांची भीती वाटायची. (काळ ओळखा)





Q.9 'महालक्ष्मीचा' (विभक्ती ओळखा)





Q.10 'दिवस' या शब्दाचे अनेकवचन कोणते ?











खालील नवीन टेस्ट सोडवा
मराठी व्याकरण टेस्ट -13

Post a Comment

0 Comments