या बुद्धिमता सराव टेस्ट (Intelligence Test) मध्ये अक्षरमालिका, दिनदर्शिका, सहसंबद्ध, तर्क, दिशा, नातेसंबंध यावर आधारित विविध प्रश्न विचारण्यात आले आहे. चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत.आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडविण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा .
Q.1 विसंगत घटक ओळखा ?
Q.2 जर ARMY हा शब्द RYMA असा लिहिला तर NAVY हा शब्द कसा लिहाल ?
Q.3 जर CAT = 24, DOG = 26, तर HORSE साठी कोणता अंक येईल ?
Q.4 14, 25, 33, 41, 49, ...?
Q.5 8:32 :: 12: ?
Q.6 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?
Q.7 शीर्षासन केलेल्या अवस्थेत संतोषचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेस आहे ?
Q.8 राजू, सुनील, अरुण यांच्या वयांची बेरीज 77 वर्षे आहे. तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती ?
Q.9 1:30 वाजता घड्याळाचा तासकाटा व मिनिटकाटा यात किती अंशाचा कोन असेल ?
Q.10 एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 18 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसर्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे. तर एकूण किती सामने होतील ?
0 Comments