या सराव चाचणीमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावर (Geography of Maharashtra ) प्रश्न विचारण्यात आले आहे. महाराष्ट्राचे हवामान, नद्या, पर्वतरांग, शिखरे, अभयारण्ये, महाराष्ट्रातील जिल्हे, या घटकांवर आधारित प्रश्नाचा समावेश चाचणीमध्ये केला आहे. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी निकाल दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडविण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा .
Q.1 पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली ?
Q.2 'दक्षिण भारताची गंगा' कोणत्या नदीला म्हणतात ?
Q.3 'कृष्णा' नदीचा उगम कोठे झाला ?
Q.4 'गुगामल' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
Q.5 महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे ?
Q.6 महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे ?
Q.7 'कर्णाळा' किल्ला या जिल्ह्यात आहे ?
Q.8 'खांदेरी व उंदेरी ही ..... आहे.
Q.9 महाराष्ट्रात ........वनविभाग आहेत ?
Q.10 कोकणचे हवामान .... असते
0 Comments