सामान्य ज्ञान सराव चाचणी (General knowledge test) मध्ये भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, मराठी, सूर्यमाला इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडविण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.
Q.1 महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता ?
Q.2 शिवाजी विद्यापीठ कोठे आहे ?
Q.3 आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
Q.4 सर्वात मोठा ग्रह कोणता ?
Q.5 गुलाबी शहर (pink city) कोणत्या शहराला म्हणतात ?
Q.6 'गोलघुमट' कोठे आहे ?
Q.7 'दिल्ली' हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
Q.8 'मराठी ज्ञान कोश' कोणी लिहिला ?
Q.9 मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते ?
Q.10 'डायनामाइट' चा शोध कोणी लावला ?
0 Comments