ही सामान्य ज्ञान (General Knowledge) विषयाची चाचणी सर्वांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. या सामान्य ज्ञानाच्या चाचणी मध्ये विज्ञान, भूगोल, इतिहास,राज्यशास्त्र, चालू घडामोडी अशा विविध स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले आहे.आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडविण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा .
Q.1 सातमाळा अजिंठा डोंगररांगा येथे आहे ?
Q.2 धातू ओढून तार काढता येणार्या गुणधर्मास काय म्हणतात ?
Q.3 वाराणसी ते कन्याकुमारी कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे ?
Q.4 राज्यात या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?
Q.5 दंत चिकित्सक ........ वापरतात.
Q.6 'पन्ना' ही हिर्याची खान कोणत्या राज्यात आहे ?
Q.7 आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे ?
Q.8 राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो ?
Q.9 1024 KB म्हणजे किती ?
Q.10 खालीलपैकी कोणते आऊटपुट डिव्हाईस नाही ?
0 Comments