सामान्य ज्ञान टेस्ट (General knowledge test) मध्ये जागतिक संघटना, आकाशगंगा, विविध संस्था, नदीप्रणाली, क्रांतिकारक, ग्रामप्रशासन, दिनविशेष, सामान्य विज्ञान, इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.
Q.1 'माहिती अधिकार दिन' केव्हा साजरा केला जातो ?
Q.2 उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?
Q.3 'तपोवन' ही कुष्ठरोगासाठी कार्य करणारी संस्था कोठे आहे ?
Q.4 भारतातील सर्वात मोठे पात्र असलेली नदी कोणती ?
Q.5 पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास ........ असे म्हणतात. ?
Q.6 आद्य क्रांतिकारक कोणास म्हणतात ?
Q.7 जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
Q.8 हवेतील दमटपणा मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात ?
Q.9 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी निर्माण झाला ?
Q.10 सात बेटांचे शहर ?
0 Comments