सामान्य ज्ञान टेस्ट (General knowledge test) मध्ये जागतिक संघटना, राज्याचे प्रमुख नृत्यप्रकार, संसद, दिनविशेष, सामान्य विज्ञान, इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.
Q.1 'आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)' चे मुख्यालय कोठे आहे ?
Q.2 'यक्षगान' कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?
Q.3 उपराष्ट्रपती पदासाठी कमीत कमी किती वयाची अट आहे ?
Q.4 'पत्रकार दिन' केव्हा साजरा केला जातो ?
Q.5 'कोबाल्ट 60' चा कोणत्या रोगनिदानासाठी वापर केल्या जातो ?
Q.6 ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते ?
Q.7 जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या किती असते ?
Q.8 पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
Q.9 सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे ?
Q.10 सोडियन ची संज्ञा कोणती ?
0 Comments