Q.1 औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणत्या देशात झाला ?
Q.2 इ.स.1450 मध्ये छपाई यंत्राचा शोध कोणी लावला ?
Q.3 इसवी सणाचे 13 वे ते 16 शतक कोणते युग म्हणून ओळखले जाते ?
Q.4 लिओ नार्दो-द-विंची याचे कोणते चित्र अजरामर झाले ?
Q.5 इ.स.1498 मध्ये पोर्तुगीज खलासी वास्को द गामा भारताच्या कोणत्या बंदरात येऊन पोहचला ?
Q.6 फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणते मूल्य दिले ?
Q.7 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ?
Q.8 इ.स.1757 मध्ये कोणत्या ठिकाणी इंग्रज व सिराज उद्दौला यांच्यात लढाई झाली ?
Q.9 1799 मध्ये कोठे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला ?
Q.10 19 व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता कोणाच्या हातात होती ?
0 Comments