Q.1 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजाच्या तैनाती फौजेचा करार केला ?
Q.2 इंग्रजाचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणते ?
Q.3 कोणत्या तहाणे इंग्रज - मराठा पहिले युद्ध संपले ?
Q.4 बिहारमध्ये कोणी ब्रिटीशविरोधात लढे दिले ?
Q.5 सती बंदीचा कायदा कोणी अंमलात आणला ?
Q.6 ताराबाई शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
Q.7 'मुस्लिम लीग' ची स्थापना केव्हा झाली
Q.8 गांधीजींनी आपली कार्याची सुरुवात कोणत्या देशापासून केली ?
Q.9 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे भरले होते ?
Q.10 'गीतारहस्य' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
0 Comments