New update

6/recent/ticker-posts

गणित टेस्ट - 5

Math Test

Q.1 10 वस्तूच्या खरेदीवर एक वस्तु मोफत मिळाली तर, शेकडा किती टक्के सूट मिळाली ?





Q.2 दोन संख्यांची बेरीज 17 आहे व त्यातील फरक 7 आहे. तर त्या संख्याचा गुणाकार किती ?





Q.3 जर वर्तुळाचे क्षेत्रफळ व परीघ समान असेल, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती ?





Q.4 रोज 15 पाने वाचली तर एक पुस्तक 12 दिवसात वाचून पूर्ण होते, जर रोज 20 पाने वाचली तर ते पुस्तक किती दिवसात वाचून पूर्ण होईल ?





Q.5 एका कारला 144 किमी अंतर जाण्यास 2 तास लागतात. तर ती कार दीड तासात किती किमी अंतर जाईल ?





Q.6 41,45,44,42,43 यांची सरासरी किती ?





Q.7 19 चा वर्ग किती ?





Q.8 5489 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक व दर्शनी किंमत यातील फरक किती ?





Q.9 एका वस्तूच्या खरेदीवर तशीच एक वस्तु मोफत मिळाली तर शेकडा किती सूट मिळाली ?





Q.10 सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती ?











खालील नवीन टेस्ट सोडवा

गणित टेस्ट- 4


Post a Comment

0 Comments