Q.1 दोन सम सख्यांची बेरीज .... असते
Q.2 5 क्रमवार सम संख्याची सरासरी 32 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
Q.3 सर्वात मोठी तीन अंकी संख्या व सर्वात लहान तीन अंकी संख्या यातील फरक किती ?
Q.4 12,15,18,21,?
Q.5 1 ते 100 पर्यंत संख्या लिहितांना 1 किती वेळा येतो ?
Q.6 त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापांची बेरीज .....अंश असते .
Q.7 10 मीटर कापडाचे 2 मीटर सारख्या लांबीचे 5 तुकडे करावयाचे असल्यास किती वेळा कापावे लागेल ?
Q.8 3578 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती ?
Q.9 3.55+3.55 = ?
Q.10 75 चा वर्ग किती ?
0 Comments