New update

6/recent/ticker-posts

गणित टेस्ट -3

Math Test

Q.1 सर्वात लहान मूळ संख्या कोणती ?





Q.2 10050 रुपयाची द.सा.द.शे. 5 रुपये दराने किती वर्षात दामदुप्पट होईल ?





Q.3 पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?





Q.4 1 ते 50 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती ?





Q.5 1 ते 100 पर्यंत संख्या लिहितांना 0 किती वेळा येतो ?





Q.6 5 माणसे एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 4 माणसे किती दिवसात पूर्ण करतील ?





Q.7 10 मीटर कापडाचे 2 मीटर सारख्या लांबीचे 5 तुकडे करावयाचे असल्यास किती वेळा कापावे लागेल ?





Q.8 10 व्यक्तींनी एकमेकांशी हस्तांदोलन केल्यास एकूण किती वेळा हस्तांदोलन होईल ?





Q.9 घड्याळात 5 वाजून 17 मिनिटे झाले असल्यास ,त्यावेळी घड्याळ आरशात पाहील्यास किती वाजल्यासारखे दिसतील ?





Q.10 पूरक कोनाच्या जोडीतील कोनाचे एकूण माप किती अंश असते ?












खालील नवीन टेस्ट सोडवा

गणित टेस्ट- 4


Post a Comment

0 Comments