Q.1 एका चौरसाची बाजू 9 मी असेल , तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती ?
Q.2 सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत घड्याळातील दोन्ही काटे किती वेळा सरळ कोण करतील ?
Q.3 7 विषम संख्याची सरासरी 47 आहे ,तर त्यांची बेरीज किती ?
Q.4 महेश ला परिक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले असतील तर त्याला किती टक्के गुण मिळाले ?
Q.5 130 व 182 यांचा म.सा.वि. किती ?
Q.6 15 माणसे एक काम 24 दिवसात करतात , तर तेच काम 12 माणसे किती दिवसात करतील ?
Q.7 खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही ?
Q.8 125 मिलिलिटर म्हणजे किती मीटर ?
Q.9 एका पुस्तकाची किंमत 20 % ने कमी केल्यास त्याचा खप 25 % ने वाढला , तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा किती फरक पडला ?
Q.10 कोणत्या संख्येचा शेकडा 7 म्हणजे 49 होय ?
0 Comments