New update

6/recent/ticker-posts

मराठी व्याकरण सराव चाचणी / Marathi grammar practice test - 8

marathi grammar quiz

Q.1 शब्दाच्या जातीपैकी ...... ही जात अविकारी नाही.





Q.2 विशेषण हे .......असते .





Q.3 ' विद्वान ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ?





Q.4 खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता ?





Q.5 ' मुलांनो सर्वजण रांगेत उभे रहा ' , हे ....... क्रियापद आहे .





Q.6 'सदाचार ' या शब्दाचा संधि प्रकार ओळखा ?





Q.7 जावई या शब्दातील ' ज ' हा वर्ण ..... प्रकारचा आहे .





Q.8 'पीसू 'या शब्दाचे अनेकवचन करा .





Q.9 नाटकाच्या प्रारंभी गावयाचे गीत ?





Q.10 ' मी आंबा खातो ' (काळ ओळखा )











Must solve (नक्की सोडवा)

मराठी व्याकरण सराव चाचणी - 9



Post a Comment

0 Comments