Q.1 ' सुबोध ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
Q.2 ' बावळी मुद्रा ,देवळी निद्रा ' या म्हणीचा योग्य अर्थ ...
Q.3 ' वाघ्या ' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा ?
Q.4 ' कन्या ' या शब्दाचे अनेकवचन कोणते ?
Q.5 आई मुलाला हसविते.( क्रियापद प्रकार ओळखा ? )
Q.6 " चौदावे रत्न दाखवणे " चा अर्थ ओळखा ?
Q.7 " राम भरपूर खात असे " या वाक्यातील काळ ओळखा .
Q.8 ' निलकंठ ' हे कोणती समासाचे उदाहरण आहे .
Q.9 ' ओनामा ' या शब्दासाठी खालील पर्यायी शब्द कोणता ?
Q.10 ' घागरगडचा सुभेदार ' याचा अर्थ पुढीलपैकी कोणता ?
0 Comments