Q.1 तोंडावाटे निघणार्या मुलध्वनीना आपण काय म्हणतो ?
Q.2 खालीलपैकी पररूप संधि उदाहरण ओळखा ?
Q.3 ' पतंग वर जात होता ' या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा ?
Q.4 ' आ ' हे प्रत्यय लागून बनलेले धातुसाधित ओळखा ?
Q.5 खालीलपैकी कोणता उपसर्ग संस्कृतमधील आहे.
Q.6 " वेगळी जोडी ओळखा ?
Q.7 " गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता ?
Q.8 गटात न बसणारा शब्द ओळखा ?
Q.9 नाटकाच्या प्रारंभी गावयाचे गीत ?
Q.10 ' पाऊस आला तरी सहल जाणारच ' (क्रियापद प्रकार ओळखा )
0 Comments