Q.1 ' सोने ' या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा ?
Q.2 ' भाग्यवान ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?
Q.3 दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?
Q.4 ' परमेश्वर सर्वत्र असतो ' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा ?
Q.5 खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा ?
Q.6 मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत .
Q.7 ' ओवी निबंध लिहिते .' या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
Q.8 ' नदी ' या शब्दाचे नाम ओळखा ?
Q.9 तीन रस्ते एकवठतात ती जागा ....
Q.10 ' पाच हजार ' या शब्दातील पाच हे कोणते विशेषण आहे ?
0 Comments