Q.1 'माथेरान' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q.2 महाराष्ट्राची पूर्व -पश्चिम लांबी किती ?
Q.3 महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?
Q.4 महाराष्ट्राचा अति पूर्वेकडील जिल्हा ?
Q.5 'भीमा'नदीचे उगमस्थान कोणते ?
Q.6 'पाचगणी' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q.7 संत गाडगे बाबा विद्यापीठ कोठे आहे ?
Q.8 'तोरणमाळ'हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q.9 'वाशिम'जिल्हा कोणत्या जिल्हयातून वेगळा करण्यात होता ?
Q.10 महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशनाचे ठिकाण ?
0 Comments