Q.1 महाराष्ट्रमध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहे ?
Q.2 कळसूबाई शिखराची उंची किती आहे ?
Q.3 महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणता पर्वत आहे ?
Q.4 नागपुर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
Q.5 महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q.6 विदर्भात एकूण किती जिल्हे आहेत ?
Q.7 महाराष्ट्राची निर्मिती कोणत्या वर्षी झाली ?
Q.8 'औढा नागनाथ'हे जोतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q.9 'खरोसा' लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q.10 महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशनाचे ठिकाण ?
0 Comments