Q.1 सहयाद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?
Q.2 महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
Q.3 'मेळघाट'अभयारण्य कोठे आहे ?
Q.4 'पारस'औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q.5 चंद्रपुर जिल्ह्यात कोणती आदिवासी जमात आढळते ?
Q.6 लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्धा ठिकान कोणते ?
Q.7 महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?
Q.8 गोदावरी नदीचा उगम कोठे झाला ?
Q.9 'चिखलदरा' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q.10 'राधानगरी' धरण कोठे आहे ?
0 Comments