स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यार्या सर्व विद्यार्थ्यांना ही बुद्धिमता चाचणी (Intelligence Test) अतिशय महत्वपूर्ण आहे. या बुद्धिमत्ता चाचणी मध्ये अक्षरमाला, दिनदर्शिका, सहसंबद्ध, तर्क, दिशा, नातेसंबंध यावर आधारित विविध प्रश्न विचारण्यात आले आहे. चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत.आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडविण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा .
Q.1 3,5,9,17,33,65,129,?
Q.2 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी असेल तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल ?
Q.3 दुपारी 3.30 ते रात्री 10.30 पर्यन्त मिनिटकाटा किती वेळा तासकाट्याला ओलांडून पुढे जाईल ?
Q.4 शेजारच्या माणसाचा परिचय करून देतांना एक स्त्री म्हणाली, त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय ?
Q.5 जर CUT = XFG तर YES = ?
Q.6 45 : 55 :: 66 : ?
Q.7 शीर्षासन अवस्थेत दिनेशला सूर्य उगवतांना दिसला तर त्याच्या उजवीकडे कोणती दिशा असेल ?
Q.8 25,36,49,64,?
Q.9 एका कटुंबात दीपा प्रियंकापेक्षा मोठी आहे. सुनील अजयपेक्षा लहान आहे.सुनील प्रियंकापेक्षा मोठा आहे. दीपा सुनीलपेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण ?
Q.10 पुढील पैकी विजोड पद ओळखा ?
0 Comments