New update

6/recent/ticker-posts

बुद्धिमत्ता चाचणी - 2

intelligence Test
बुद्धिमत्ता चाचणी buddhimata test.बुद्धिमत्ता टेस्ट , aptitude test in marathi, mpsc logical questions in marathi with answer, buddimataa chachni in marathi

Q.1 57:12 :: 85: ?





Q.2 एका रांगेच्या मध्यभागी उभ्या असलेल्या समिरचा क्रमांक 10 आहे. तर रांगेच्या उजवीकडून सहाव्या क्रमांकावर उभी असलेली अनीता डावीकडून कोणत्या स्थानावर उभी असेल ?





Q.3 22 फेब्रुवारी 2016 रोजी सोमवार होता. तर 2017 या वर्षी याच तारखेला कोणत्या वार असेल ?





Q.4 5,43,29 या गटाशी जुळणारी संख्या ओळखा ?





Q.5 एका सांकेतिक भाषेत जलद=725,रयत=839,पसंत=619 तर 'संजय'हा शब्द कसा लिहाल ?





Q.6 मॉनिटर,वेबसाइट,ऑनलाइन,सर्फिंग (वेगळे पद ओळखा )





Q.7 समिरच्या आत्याच्या वहिनीच्या भावाचा भाचा नात्याने समिरचा कोण ?





Q.8 8 व्यक्तींनी एकमेकांशी हस्तांदोलन केल्यास एकूण किती वेळा हस्तांदोलन होईल ?





Q.9 कावळा,फळा,अंधार (गटाशी जुळणारे पद ओळखा )





Q.10 2014 रोजी स्वातंत्र्य दिन शुक्रवारी आला होता, तर 2015 या वर्षी गांधी जयंतीला कोणता वार असेल ?












Post a Comment

0 Comments