स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यार्या सर्व विद्यार्थ्यांना ही बुद्धिमता चाचणी (Intelligence Test) अतिशय महत्वपूर्ण आहे. या बुद्धिमत्ता चाचणी मध्ये अक्षरमाला, दिनदर्शिका, सहसंबद्ध, तर्क अशा विविध स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले आहे. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडविण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा .
Q.1 सोमवार : शुक्रवार :: वैशाख : ?
Q.2 अशोक हा रमेशपेक्षा उंच परंतु गणेशहून ठेंगणा आहे. विलास हा रमेश इतकाच उंच, परंतु प्रकाशपेक्षा उंच आहे, तर विलास हा ..............
Q.3 1 जानेवारी 2007 रोजी सोमवार होता, तर 31 डिसेंबर 2007 रोजी कोणता वार असेल ?
Q.4 गुलाबाला बटाटा म्हटले,बटाट्याला गूळ म्हटले,गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गावात म्हटले तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तु कोणती ?
Q.5 C,F,I,L,O... , ...
Q.6 जर BED = 4, तर MED = ?
Q.7 72:17 :: ?:21
Q.8 एका रांगेत शर्मिला शेवटून सतरावी आणि ऐश्वर्या सुरुवातीपासून आठवी व शेवटून एकशे दहावी आहे. तर शर्मिला आणि ऐश्वर्या या दोघीमध्ये एकूण किती मुली आहेत ?
Q.9 राधिकाच्या मामाच्या मुलगा आनंद आहे, तर आनंदची आई राधिकाची कोण असेल ?
Q.10 महेश घरापासून डावीकडे काटकोनात वळला आणि 2 कि.मी.अंतर चालला. असेच आणखी 3 वेळा केले. तर तो एकूण किती अंतर चालला ?
0 Comments