Q.1 प्रसिद्ध ' भारत छोडो ' चा ठराव ....... यांनी मांडला .
Q.2 ' फॉरवर्ड ब्लॉक 'चे संस्थापक कोण होते ?
Q.3 मवाळांचे नेते कोण होते ?
Q.4 ' मराठी सत्तेचा उदय ' हा ग्रंथ यांनी लिहिला ?
Q.5 भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ?
Q.6 '1857 चा स्वातंत्र्य समर ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
Q.7 1885 साली कॉंग्रेस चे पहिले अधिवेशन कोठे भरले ?
Q.8 कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले ?
Q.9 कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला ?
Q.10 महात्मा गांधीची दांडी यात्रा किती दिवसाची होती ?
0 Comments