Q.1 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही ?
Q.2 हॉकी या खेळाचे उगमस्थान कोणते ?
Q.3 जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?
Q.4 डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात ?
Q.5 फेसबुकचे चे संस्थापक कोण आहेत ?
Q.6 पिक क्रांतीत खालीलपैकी कशाशी संबधित आहे ?
Q.7 पुढीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होत नाही ?
Q.8 युक्लीड कोण होता ?
Q.9 पेशींचा शोध कोणी लावला ?
Q.10 गौतम बुद्धाच्या आईचे नाव काय होते ?
0 Comments