स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यार्या सर्व विद्यार्थ्यांना ही सामान्य ज्ञान(General Knowledge) विषयाची चाचणी अतिशय महत्वपूर्ण आहे. या सामान्य ज्ञानाच्या चाचणी मध्ये विज्ञान, भूगोल, इतिहास,राज्यशास्त्र, चालू घडामोडी अशा विविध स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले आहे.आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडविण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा .
Q.1 चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण ?
Q.2 'स्टेनलेस स्टील' या संमिश्रात असणारे घटक कोणते ?
Q.3 सोडियम क्लोराईड म्हणजे काय ?
Q.4 भारताचा आकारमानाने जगात कितवा क्रमांक लागतो ?
Q.5 भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता ?
Q.6 वृत्तपत्रासाठी लागणार्या कागदनिर्मितीचा कारखाना कोठे ?
Q.7 'ग्रँड ट्रक रोड' कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
Q.8 सूर्यास्तानंतर काही काळ क्षितिजावर सूर्य दिसतो, यास प्रकाशाचे वातावरणातील कारणीभूत ठरते?
Q.9 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही ?
Q.10 भारतातील सर्वात तरुण पर्वतरांग कोणती ?
0 Comments