स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यार्या सर्व विद्यार्थ्यांना ही सामान्य ज्ञान(General Knowledge) विषयाची चाचणी अतिशय महत्वपूर्ण आहे.या सामान्य ज्ञानाच्या चाचणी मध्ये भूगोल, इतिहास,राज्यशास्त्र, चालू घडामोडी अशा विविध स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले आहे.आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडविण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा .
Q.1 भारतात कोणत्या वर्षापासून विमानमार्गाने दळणवळणस सुरुवात झाली?
Q.2 अंतरळात फुललेले पहिले (2016)फूल कोणते ?
Q.3 स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण ?
Q.4 'घारापुरी लेणी' कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q.5 महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते ?
Q.6 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात.
Q.7 ऑलिंपिक ध्वजावर......कड्या असतात.
Q.8 'नॅशनल सेंटर फॉर गुड' ही संस्था कोठे आहे ?
Q.9 'लंडन' हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
Q.10 खालीलपैकी पाण्याचे अतिशुद्ध रूप कोणते ?
0 Comments