New update

6/recent/ticker-posts

सामान्य ज्ञान टेस्ट - 3

General Knowledge Test

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यार्‍या सर्व विद्यार्थ्यांना ही सामान्य ज्ञान विषयाची चाचणी अतिशय महत्वपूर्ण आहे. या सामान्य ज्ञांनाच्या चाचणी मध्ये भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, चालू घडामोडी अशा विविध स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले आहे.

टेस्ट सोडविण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा .

Q.1 कलम 356 अन्वये घटकराज्यात आणीबाणी पुकारण्याचा अधिकार यांना आहे.





Q.2 'ताडोबा राष्ट्रीय उद्यान' खालीलपैकी कोठे आहे ?





Q.3 सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे ?





Q.4 देशातील पहिले अखिल भारतीय संस्थान कोठे स्थापन करण्यात आले ?





Q.5 'एकलहरे' औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?





Q.6 'कोटा' औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?





Q.7 'गेट वे ऑफ इंडिया' ची वास्तु कोठे आहे ?





Q.8 चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळणारी आदिवासी जमात कोणती ?





Q.9 चंदनाचे तेल चंदनाच्या कोणत्या भागापासून मिळवितात ?





Q.10 'शतपत्रे' लिहिणारे समाजसुधारक कोण ?











खालील नवीन टेस्ट सोडवा

सामान्य ज्ञान टेस्ट - 4


Post a Comment

0 Comments