Q.1 भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
Q.2 बांग्लादेश चे चलन कोणते ?
Q.3 जागतिक ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?
Q.4 राष्ट्रगीत म्हणण्यास किती वेळ लागतो ?
Q.5 भारताचे प्रथम नागरिक कोण ?
Q.6 रातआंधळेपना कोणत्या जीवनसत्वाअभावी येतो ?
Q.7 पुढीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होत नाही ?
Q.8 विमानाचा शोध कोणी लावला ?
Q.9 30 जानेवारी कोणता दिवस आहे ?
Q.10 'निलक्रांति'कशाशी संबधित आहे ?
0 Comments